Colva  Dainik Gomantak
गोवा

Colva News : कोलवातील मच्छीमारांचा पल्लवी धेंपेंना पाठिंबा

Colva News : त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे सांगितले. उपस्थित आणखी एका मच्छीमाराने सांगितले की, इतर रस्त्यांंचेही काम करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Colva News :

सासष्टी, कोलवा येथील पारंपरिक मच्छीमारांनी भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

या संदर्भात बोलताना कोलवाचे उपसरपंच मेनिनो फर्नांडिस यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्या लगत जाणारे बंद केलेले रस्ते खुले करण्याची मागणी मच्छीमारांनी मुख्यमंत्र्यांना कोलवा भेटीच्या वेळी केली होती.

मात्र त्यांनी त्वरित ही मागणी मान्य करून लगेच हे रस्ते खुले करण्याचा आदेश दिला. त्यामुळे आमची गैरसोय दूर झाली.

त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे सांगितले. उपस्थित आणखी एका मच्छीमाराने सांगितले की, इतर रस्त्यांंचेही काम करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ओवैसींच्या गोवा नागरी कायद्यावरील दाव्यांना भाजपचा आक्षेप; यतीश नाईक म्हणाले, 'कायदा धर्म-जात न पाहता सर्वांसाठी समान'

Dog Attack Viral Video: 6 महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, आत्यानं वाचवला चिमुरडीचा जीव; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल!

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

SCROLL FOR NEXT