Rajiv Kumar Chief Election Commissioner PIB
गोवा

Goa Loksabha Election 2024 Dates: गोव्यात कधी होणार लोकसभेसाठी मतदान? जाणून घ्या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

Goa Lok Sabha 2024 Dates, Schedule Detail in Marathi: देशात सात टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी तर, ०१ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल.

Pramod Yadav

North Goa South Goa Constituency Voting Dates and Time

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी तर, ०१ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल. गोवा राज्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश असून, सात मे रोजी मतदान होईल.

कोणत्या टप्प्याचे कोणत्या दिवशी मतदान?

पहिला टप्पा - १९ एप्रिल रोजी मतदान होईल यात २१ राज्यातील १०२ मतदारसंघाचा समावेश

दुसरा टप्पा - २६ एप्रिल रोजी मतदान होणार १३ राज्यातील ८९ मतदारसंघाचा समावेश

तिसरा टप्पा - सात मे रोजी मतदान १२ राज्यातील ९४ मतदारसंघाचा समावेश

चौथा टप्पा - १३ मे रोजी १० राज्यातील ९६ मतदारसंघाचा समावेश असेल

पाचवा टप्पा - २० मे रोजी मतदान होणार असून, यात ०८ राज्यातील ४९ मतदारसंघांचा समावेश आहे.

सहावा टप्पा - २५ मे रोजी ०७ राज्यातील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होईल.

सातवा टप्पा - ०१ जून रोजी ०८ राज्यातील ५७ मतदारसंघासाठी मतदान होईल.

लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा, नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदरसंधू , ज्ञानेश कुमार यांनी केली.

चार जूनला मतमोजणी

सातही टप्प्याची मतमोजणी चार जूनला होणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT