Iffi Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Iffi Goa 2023: 'द केरल स्टोरी', 'कांतारा', 'सिर्फ एक बंदा'; इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्सची यादी प्रसिद्ध

गोवा चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या फीचर फिल्म्स आणि नॉन फीचर फिल्म्सची यादी NFDC प्रसिद्ध केली.

Pramod Yadav

Iffi Goa 2023: गोवा चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी सोमवारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) प्रसिद्ध केली.

इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांची निवड 12 तज्ज्ञांच्या ज्युरीने केली होती. ज्युरींना फीचर फिल्म श्रेणीसाठी एकूण 408 चित्रपटांकडून अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 25 चित्रपट निवडले गेले आहेत.

निवडले गेलेल्या चित्रपटांची नावे आणि दिग्दर्शक खालीलप्रमाणे:

आरारीरारू - कन्नड - संदीप कुमार वी

आट्टम - मल्याळम - आनंद एकर्षि

अर्धांगिनी - बंगाली - कौशिक गांगुली

डीप फ्रिज - बंगाली - अर्जुन दत्ता

ढाई आखर - हिंदी - प्रवीण अरोड़ा

इरट्टा - मल्याळम- रोहित एम जी कृष्णन

कादल एनबातु पोतु उदमाई - तमिळ- जयप्रकाश राधाकृष्णन

काथल - मल्याळम- जेओ बेबी

कांतारा - कन्नड - ऋषभ शेट्टी

मलिकाप्पुरम - मल्याळम- विष्णु शशि शंकर

मंडली - हिंदी - राकेश चतुर्वेदी ओम

नीला नीरा सूरियां  - तमिळ- संयुक्ता विजयन

न्ना थान केस कोडू - मल्याळम- गणेश राज

रबींद्र काब्य रहस्य - बंगाली - सयांतन घोषाल

सना - हिंदी - सुधांशु सरियाद

वैक्सीन वार - हिंदी - विवेक अग्निहोत्री

वध - हिंदी - जसपाल सिंह संधू

विदुथलाई पार्ट 1- तमिळ- वेट्री मारन

2018 एवरीवन इज ए हीरो - मल्याळम - जे ए जोसफ

गुलमोहर - हिंदी - राहुल वी चिट्टेला

पोन्नियिन सेल्वन पार्ट - तमिळ- मणिरत्नम

सिर्फ एक बंदा काफी है - हिंदी - अपूर्व सिंह कर्की

द केरल स्टोरी - हिंदी - सुदीप्तो सेन 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT