Goa Weather Update | Goa Rain Updates
Goa Weather Update | Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : येत्या 3 ते 4 तासांत गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता

Rajat Sawant

पुढील 3 ते 4 तासांत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता गोवा हवामान विभागाने वर्तविली आहे. याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान, मॉन्सून अखेर गुरुवारी केरळात दाखल झाला. मॉन्सूनची ही स्थिती पाहता राज्यात 12 किंवा 13 जूनला मॉन्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली होती.

बिपरजॉय वादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला आहे. एरवी, एक जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा दीर्घकालीन सरासरीच्या सात दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये पोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर मद्यपान भोवले, साडेचार लाखांचा दंड वसूल

Goa Assembly Session: बसस्‍थानकांची स्थिती बिकट, मंत्र्यांनी पाहणी करावी; आमदार लोबो

Goa Assembly Monsoon Session Today Live: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वयंसेवकांसाठी खुशखबर, क्रीडामंत्र्यांची महत्वाची माहिती

Margao Fraud Case: फरार योगेशविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस का नाही? पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

Goa Live News Today: खनिज रॉयल्टी हा कर मानला जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT