Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard Died In Trap: नाणूस-उसगाव येथे फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

Goa News: वन अधिकारी दीपक तांडेल यांनी मृत बिबट्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना मज्जाव केला. त्यामुळे पत्रकारांनी निषेध नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Trap takes life of Leopard in Nanus Ponda Goa

फोंडा: नाणूस-उसगाव येथे एका खासगी बागायतीत लावलेल्या फासात बिबटा अडकून मृत पावला. वन खात्याला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी दीपक तांडेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवचिकित्सा केल्यानंतर अग्नी देऊन मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली.

तांडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उसगाव येथील म्हादई नदीच्या किनारी असलेल्या एका खासगी बागायतीत लावलेल्या फासात पाच वर्षीय नर बिबटा मृतावस्थेत सापडला. त्याच्या पोटाला केबलचा फास अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, वन अधिकारी दीपक तांडेल यांनी मृत बिबट्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना मज्जाव केला. त्यामुळे पत्रकारांनी निषेध नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT