Leopard Canva
गोवा

Leopard In Goa: हरमलमध्‍ये पुन्‍हा बिबट्या!

Arambol Leopard: देऊळवाडा भागात बिबट्या दृष्टीस पडला असून सीसीटीव्हीत कैद झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पार्सेकरवाडा-हरमल येथे बिबट्याचा संचार वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात तो लोकांच्‍या अंगणात येऊ लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी देवानंद नाईक यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्‍या भक्ष्यस्थानी पडला होता. बिबट्याला पाहून कुत्रा भुंकू लागल्याने त्याच्या जबड्याच्या खालील भागात बिबट्याने चावा घेतला. त्‍यानंतर अवघ्या दिवसांतच तो कुत्रा मृत्युमुखी पडला होता.

हा बिबट्या (Leopard) सीसीटीव्हीत कैद झाला असून, लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पार्सेकरवाडा भागात वाघाने धुमाकूळ घातला होता. एक वासरू त्‍याच्‍या हल्ल्यात दगावले होते. आता ५ जुलैला देऊळवाडा भागात माजी सरपंच सुधीर नाईक यांच्या निवासस्थानाजवळ बिबट्या दृष्टीस पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

PM Viksit Bharat Rojgar Yojana: काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? तरुणांना कसे मिळणार 15,000 रुपये? PM मोदींची घोषणा

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

SCROLL FOR NEXT