Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट; दिवसभरात 282 नवे कोरोनाबाधित रुग्ण

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 14.03% इतका असून आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज गोव्यात 2019 जणांनी आपली कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दिवसभरात 282 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 14.03% इतका आहे. दिवसभरात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय राज्यात 4664 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 282

  • बरे झालेल्यांची संख्या : 826

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 4664

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3740

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 7

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2010

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 16

  • पॉझिटिव्हिटी दर : 14.03%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT