Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : 24 तासात 4 बाधित; 27 सक्रिय रुग्ण

आजचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.055% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update : गोव्यात आज दिवसभरात 719 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. आजचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.055% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. गोव्यात आजचा रिकव्हरी दर 98.43% असून 27 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचबरोबर दिवसभरात 7 जण बरे झाले आहेत.

दरम्यान, सातत्याने रुग्णसंख्या कमी असल्याने राज्य लवकरच 'मास्क फ्री' करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जी कोरोना रुग्णसंख्या एकेकाळी 3000च्या घरात होती ती रुग्णसंख्या सध्या 10च्या आत असल्याने गोवेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT