Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: दिवसभरात कोरोना संक्रमणाचा दर शून्यावर

रिकव्हरी दर 98.42% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: ज्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते अशा कोरोना रुग्णसंख्येत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. यामुळे गोवेकरांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 539 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी कुणालाही कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) शून्यावर आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.42% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 0

  • बरे झालेल्यांची संख्या : 2

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 54

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 539

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.07%

  • रिकव्हरी दार : 98.42%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT