Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: गेल्या 24 तासात 9 जण कोरोनाबाधित; मृत्यू शून्यावर

रिकव्हरी दर 98.40% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: ज्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते अशा कोरोना रुग्णसंख्येत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. गोव्यात एकवेळ अशी होती ज्यावेळी कोरोना रुग्णसंख्या जवळपास 3 ते 4 हजारच्या घरात होती. तीच रुग्णसंख्या आता 50 च्या आत आली आहे.

यामुळे गोवेकरांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 1211 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.07% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.40% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 9

  • बरे झालेल्यांची संख्या : 18

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 85

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1211

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.07%

  • रिकव्हरी दार : 98.40%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT