Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Updates: दिवसभरात 18 जणांना कोरोनाची लागण

दिवसभरात एकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1362 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 18 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.13% इतका आहे. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रिकव्हरी दर 98.39% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 18

  • बरे झालेल्यांची संख्या : 21

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 117

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3829

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1362

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.13%

  • रिकव्हरी दार : 98.39%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT