Sacorda Landslide Dainik Gomantak
गोवा

Sacorda Landslide: मुसळधार पावसामुळे दरड कोसळून दगड रस्त्यावर; बोळकर्णे येथील घटना

Goa Roads: रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक; युवकांनी हा दगड रस्त्यावरून हटवला

गोमन्तक डिजिटल टीम

साकोर्डा भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून बोळकर्णे- येथील एका अपघात प्रणव वळणावर दुपारी दरड कोसळून मोठा दगड रस्त्यावर स्थिरावला.

रमाकांत कालेकर, आकाश ओमलकर, मनोज कालेकर व विराज गावकर या युवकांना हा दगड रस्त्यावरून हटवला. दरडी कोसळत असल्यामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

खरी कुजबुज: स्वच्छतेत 'अर्थ' नाही!

SCROLL FOR NEXT