Land slide on castle rock caranzol train track (File photo) Dainik Gomantak
गोवा

कॅसलरॉक - करंझोळ रेल्वे मार्गावर भूस्खलन, एक ट्रेन्स रद्द तर काही निश्चित स्थानकापूर्वी थांबणार

25 जुलै रोजी सुटणारी वास्को-द-गामा यशवंतपूर ट्रेन नबर 17310 रद्द करण्यात आली आहे.

Pramod Yadav

कॅसलरॉक - करंझोळ रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्याने काही ट्रेन्स रद्द निश्चित स्थानकाच्या पूर्वी थांबवल्या जातील तर एक ट्रेन रद्द करण्यात आली आहे. यामुळे 25 जुलै रोजी सुटणारी वास्को-द-गामा यशवंतपूर ट्रेन नबर 17310 रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

निश्चित स्थानकापूर्वी थांबणाऱ्या ट्रेन्स

25 जुलै रोजी सुटणारी यशंवतपूर ते वास्को-द-गामा दरम्यान धावणारी ट्रेन वास्को ऐवजी हुबळी येथे थांबेल. तर, 24 जुलैची हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस वास्को ऐवजी बेळगाव येथे थांबेल अशी माहिती रेल्वे खात्याने दिली आहे.

मंगळवारी वास्कोहून निघालेली वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस सावर्डे, मडगाव, माजोर्डा, रोह, पनवेल, कल्याण त्यानंतर कुळे ऐवजी मनमाड येथून जाईल, त्यानंतर कॅसलरॉक, लोंडा, बेळगाव, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज. सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर आणि कोपरगाव.

दरम्यान, रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यासाठी याठिकाणी यंत्रे सक्रिय करण्यात आली असून, मार्ग लवकरच मोकळा होईल अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT