CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: लईराई, मिलाग्रेस दर्शन, पुस्तक वाटप.... असा केला मुख्यमंत्री सावंत यांनी 50 वा वाढदिवस

राज्य स्वयंपूर्ण करणे हेच ध्येय- प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा वाढदिवस, लईराई जत्रा, मिलाग्रेस फेस्त तसेच सचिन तेंडुलकरचा वाढदिवस देखील आहे.

असा अनोखा संगम जुळवून आला खरेच आम्ही भाग्यवान आहोत असे शुभेच्छा वर्धक शब्द मूरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी काढले.

On the occasion of Pramod Sawant's 50th birthday

मुरगाव मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अनोखे रांगोळी चित्र, विविध केक मेकिंग कॉम्पिटिशन, बायना बीच क्लीनिंग, पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार, शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके दान करण्यात आली.

अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आमदार संकल्प आमोणकर यांच्या हेडलाईन सडा येथील कार्यालयात केले होते.

यावेळी मूरगावचे भाजपा गटाध्यक्ष संजय सतार्डेकर, नगरसेविका श्रध्दा आमोणकर, मूरगाव मतदार संघ प्रवक्ता संतोष केरकर,कुणाली पार्सेकर,प्रसाद प्रभूगावकर व इतर उपस्थित होते.

On the occasion of Pramod Sawant's 50th birthday

यावेळी आमदार संकल्प आमोणकर व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालिका कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके देऊन मदत करण्यात आली.

तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अनोखे रांगोळी चित्र श्री इश्वटी ब्राम्हण लक्ष्मी नारायण मंदीर सभागृहात रेखाटण्यात आले होते व ती रांगोळी प्रदर्शनास खुली ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT