Ladli Laxmi Yojana Dainik Gomantak
गोवा

Ladli Laxmi Yojana: ‘लाडली लक्ष्मी’चा तरुणींनी लाभ घ्यावा : दिलायला लोबो

Ladli Laxmi Yojana आपल्या शिवोली येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लाडली लक्ष्मी मंजुरी पत्रांचे एकूण वीस लाभार्थी तरुणींना वाटप केल्यानंतर दिलायला लोबो स्थानिक पत्रकारांशी बोलत होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Ladli Laxmi Yojana :

शिवोली,लाडली लक्ष्मी योजनेखाली सरकारकडून मुलींसाठी लग्नकार्यासाठी देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीचा अधिकाधिक स्थानिक तरुणींनी लाभ घ्यावा व इतरांनाही या योजनेची माहिती करून द्यावी, असे आवाहन शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीत केले.

आपल्या शिवोली येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लाडली लक्ष्मी मंजुरी पत्रांचे एकूण वीस लाभार्थी तरुणींना वाटप केल्यानंतर दिलायला लोबो स्थानिक पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी मार्ना-शिवोली पंचायतीचे माजी सरपंच सिल्वेस्टर फर्नांडिस, हणजूण-कायसूवचे माजी पंचसदस्य पेद्रो मेंडोंसा, सडयेचे उपसरपंच नीलेश वायंगणकर, पंचसदस्य सचिन मांद्रेकर तसेच निशांत कळंगुटकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT