Kunkalli Trade Association Dainik Gomantak
गोवा

Goa News : कुंकळळी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी यतीन तळावलीकर

या शिवाय संस्थापक ज्येष्ठ सदस्य सुभाष विठोबा देसाई, सतिश नरहरी आंबे, सुभाष शंभू देसाई, कृष्णा नो नाईक, व चंद्रकांत सातू देसाई यांना समितीवर विशेष स्थान देण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : कुंकळळी, कुंकळ्ळी व्यापारी संघटनेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत कपड्याचे व्यापारी यतिन उमानाथ तळावलीकर यांची कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. व्यापारी संघटनेची सर्वसाधारण सभा दिनेश अवदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.

या वेळी मागील जमाखर्चावर आणि इतर विषयावर चर्चा झाली. समिती अशी : यतीन तळावलीकर (अध्यक्ष), दिनेश गो. अवदी (उपाध्यक्ष) इरिनिव सि. कुतिन्हो (सचिव), पावलो बोर्जिस (संयुक्त सचिव), संजय फेर्नांडिस (खजिनदार), दुर्गेश गु. देसाई (संयुक्त खजिनदार) सदस्य सर्वश्री मन्सूर शेख,

विज आ. मोपकर, देवानंद ग.देसाई व प्रशांत चिमूलकर. दरम्यान, या समितीवर एडगर लोरेन्स, जीवन त्वष्टा कासार, महादेव सु. शिरवंत, दत्तराज ऊ. हेगडे, प्रसाद श. तळावलीकर, नीलेश पु. कुंदे, श्रीराम तळावलीकर, धीरज प्र. शिरवंत, प्रशांत य. लोटलीकर, कपिल न. शिरवंत व शेहर हेगडे यांना सामावून घेण्यात आले आहे.

या शिवाय संस्थापक ज्येष्ठ सदस्य सुभाष विठोबा देसाई, सतिश नरहरी आंबे, सुभाष शंभू देसाई, कृष्णा नो नाईक, व चंद्रकांत सातू देसाई यांना समितीवर विशेष स्थान देण्यात आले आहे.

अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल तळावलीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT