Sahitya Akademi Award Dainik Gomantak
गोवा

Sahitya Akademi Award: साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा, गोव्यातील दोन लेखकांची बाजी

कोकणीसाठी तुकाराम शेठ यांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून, तन्वी कामत बांबोळकर यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sahitya Akademi Award: साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा झाली असून, राज्यातील दोन लेखकांनी बाजी मारली आहे. कोकणीसाठी तुकाराम शेठ यांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून, तन्वी कामत बांबोळकर यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठीतील बालसाहित्य पुरस्कार एकनाथ आव्हाड यांना तर, विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

तुकाराम शेठ यांना 'जाण' या कोकणी कांदबरीसाठी तर, एकनाथ आव्हाड यांना 'छंद देई आनंद' या मराठी कवितेसाठी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर, बालसाहित्यामध्ये शॉट्स या कोकणी कथेसाठी तन्वी कामत बांबोळकर यांना तर 'स्वत:ला स्वत:विरूद्ध उभं करताना' या मराठी कवितेसाठी विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

Narakasur Goa : 'नरकासुर' प्रथा खरेच बंद होणार का?

Bhopal to Goa Flight : भोपाळकरांसाठी खुशखबर! सुट्टीसाठी बॅग भरा, 28 ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू

अग्रलेख: ड्रग्ज व्यवहाराची आश्रयस्थाने शोधली तरच गोवा ‘नशामुक्त’ होईल..

SCROLL FOR NEXT