Kokan Railway|Goa Railway Canva
गोवा

Kokan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! १५ सप्टेंबर रोजी मडगाव पनवेल मार्गावर धावणार 'खास ट्रेन'

Ganesh Chaturthi Special Train: प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून २२ डबे असणारी खास ट्रेन सोडणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कोकण रेल्वेने चतुर्थी सणाच्या दिवसात प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून रविवार, १५ सप्टेंबर रोजी मडगाव ते पनवेल व पनवेल ते मडगाव अशा खास प्रवासी ट्रेनची व्यवस्था केली आहे.

ट्रेन क्रमांक ०१४२८ - ही ट्रेन १५ रोजी मडगावहून सकाळी ९.३० वाजता सुटेल व पनवेलला त्याच दिवशी रात्री १०.१५ वाजता पोहोचेल. ०१४२७ क्रमांकाची ट्रेन पनवेलहून १५ सप्टेंबरला रात्री ११.४५ वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी ११ वाजता पोहोचेल. ही गाडी गोव्यात करमळी, थिवी येथे थांबा घेईल.

या ट्रेनला २२ डबे असतील. त्यातील २ टियर वातानुकूलीन एक, ३ टियर वातानुकूलीन ३ डबे, ३ टियर इकॉनॉमी वातानुकूलीन २ डबे व स्लिपर ८ डबे असतील.

अधिक माहिती व टिकीट आरक्षणासाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा एनटीईएस ॲपवर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT