Kidney Transplant Dainik Gomantak
गोवा

Kidney Transplant : किडनी प्रत्यारोपणासाठी मदत करण्याचे आवाहन

Kidney Transplant : त्यासाठी इच्छुक दात्यांनी ९८२३८९०५०५ या क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kidney Transplant : मोरजी, सोणये-पालये येथील तेजल मनोहर पेडणेकर (३०) हिच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हेल्थवे इस्पितळात यशस्वीपणे पार पडली. तिची आई गुणवंती पेडणेकर यांनी किडनी दान केली.

पेडणेकर कुटुंबीय गरीब असून आतापर्यंत अनेकांनी केलेल्या मदतीच्या आधारावर त्यांनी हे धाडस केले. तरीही एकूण शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने पेडणेकर कुटुंबीयांनी दात्यांकडे मदतीसाठी आवाहन केले आहे.

हेल्थवे इस्पितळाच्या वरिष्ठ सल्लागार नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. शीतल लिंगडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक तेजलवर उपचार करत आहे.

ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी काही दिवस तिच्यावर इस्पितळात उपचार सुरू राहणार आहेत. तेजलच्या उपचारांसाठी नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी. त्यासाठी इच्छुक दात्यांनी ९८२३८९०५०५ या क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'हा तर गोव्याच्या परंपरेचा अपमान...!' रूद्रेश्वर मंदिरात वाढदिवस साजरा करणं दामूंना पडलं महागात, विरोधक आक्रमक

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

Kshatriya Migration: काठियावाडी क्षत्रिय समुद्रमार्गे आले, ते झुआरी नदीकाठी किनाऱ्यावरच्या खेड्यांत वसले; स्थलांतरणाचा इतिहास

Goa Slums: सामान्य गोवेकर घर घेण्यासाठी राबतोय, अतिक्रमण करणाऱ्यांना मात्र ‘अभय’ मिळतंय; झोपडपट्ट्यांचे कुरूप राजकारण

SCROLL FOR NEXT