Khotoda Grampanchayat Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : खोतोडा सरपंचपदी रोहिदास गावकर यांची बिनविरोध निवड

अलिखित करारानुसार सर्वांना एक वर्षासाठी सरपंचपद बहाल करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई, खोतोडा-सत्तरी पंचायतीच्या सरपंचपदी रोहिदास गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी नामदेव राणे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अलिखित करारानुसार सर्वांना एक वर्षासाठी सरपंचपद बहाल करण्यात आले आहे.

करारानुसार आज रोहिदास गावकर यांची निवड करण्यात आली. वाळपई गटविकास कार्यालयाचे लक्ष्मण नाईक यांनी निवडीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले.

यावेळी माजी सरपंच नामदेव राणे, सलोनी गावकर, उपसरपंच नंदिनी म्हाळशेकर, राजाराम परवार, प्रतिमा वंदेकर, प्रशिता गावकर आदींची उपस्थिती होती.

नवे सरपंच रोहिदास गावकर म्हणाले, खोतोडा पंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्य करणार असून सर्व पंचायत सदस्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या सहकार्यामुळे सत्तरीच्या विकासासाठी चालना मिळाली असुन गावचा विकास व गरजुना सहकार्य करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.

यावेळी सर्व पंच सभासदांनी रोहिदास गावकर यांचे अभिनंदन केले . नंदिनी म्हाळशेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT