Khandola  Dainik Gomantak
गोवा

Khandola News : मुलांना योग्य पालकत्वाच्या मार्गदर्शनाची गरज : खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी

Khandola News : खांडोळा तामसुली येथील श्री साईबाबा मंदिराच्या श्रीच्या मुतीॅ प्रतिष्ठापना सोहळ्या प्रसंगीं आयोजित खांडोळा पंचायत क्षेत्रातील गुणवंतांच्या गॏरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून तिळवी मंदिर सभागृहात बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, आमच्या शालेय कारकिर्दीत आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या तसेच पालकही सुशिक्षित नव्हते.

माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास हीच परिस्थिती होती. मी विज्ञान पदवीधर होईस्तोवर मला कुठलीही शैक्षणिक दिशा नव्हती परंतु पदव्युत्तर झाल्यानंतर एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहीलो आणि परदेशी जाण्याची संधी मिळाली नंतर सगळे जीवन बदलून गेले. आजची मुले ही खूप हुषार आहेत मात त्यांना योग्य पालकत्वाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी व्यक्त केले.

खांडोळा तामसुली येथील श्री साईबाबा मंदिराच्या श्रीच्या मुतीॅ प्रतिष्ठापना सोहळ्या प्रसंगीं आयोजित खांडोळा पंचायत क्षेत्रातील गुणवंतांच्या गॏरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून तिळवी मंदिर सभागृहात बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर साईबाबा मंदिराचे अध्यक्ष प्रताप गांवकर, सदस्य अशोक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे तुळशीदास सतरकर, गॏतम गांवस, सतीश गांवकर यांनी स्वागत केले. गॏरवमुर्तीच्यावतीने सनिशा संदेश नाईक गांवकर हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानंद तारी व आभार संदीप गांवकर यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT