Chikal Kalo Festival 2023  Dainik Gomantak
गोवा

Chikal Kalo festival 2024 : माशेलात १८ रोजी ‘चिखलकाला’

Chikal Kalo festival 2024 : १६, १७ तारखेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून १८ रोजी श्री देवकी कृष्ण मंदिर समोरील मैदानावर चिखलकाला होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा, पर्यटन विभागातर्फे चिकलकाला २०२४ चे माशेलात आयोजन करण्यात आले आहे.

१६, १७ तारखेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून १८ रोजी श्री देवकी कृष्ण मंदिर समोरील मैदानावर चिखलकाला होणार आहे.

१६ रोजी उद्‍घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून मंत्री रोहन खवंटे, क्रीडामंत्री गोविंद गावडे, डॉ. गणेश गावकर, संजीव आहुजा, पुनीतकुमार गोयल, सुनील अंचिपाका, उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT