Kalasa Banduri project Dainik Gomantak
गोवा

Kalasa Project: खानापूर भाजप रयत मोर्चातर्फे विजयोत्सव साजरा, कारण...

भाजपा सरकारने खानापूर तालुक्यातील कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजूरी दिल्याने भाजपा रयत मोर्चाकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Kalasa Project: भाजपा सरकारने खानापूर तालुक्यातील कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजूरी दिल्याने भाजपा रयत मोर्चाचे राज्य अध्यक्ष राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली पारिशवाड ता. खानापूर येथे बुधवारी भाजपातर्फे आयोजित सभेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला.

व्यासपीठावर जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील,भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा कोअर कमिटी सदस्य धनश्री सरदेसाई, सुभाष गुळशेट्टी, तालूका रयत अध्यक्ष प्रकाश तीरवीर, जिल्हा अध्यक्ष कुलकर्णी उपस्थित होते.

सभेला प्रधान कार्यदर्शी गुंडू तोप्पीनकट्टी, भाजपा तालूका मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, युवा नेते पंडित ओगले, वन निगमचे राज्य संचालक सुरेश देसाई, जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, किरण यळ्ळूरकर, माजी ता पं सदस्या वासंती बडिगेर आदि नेतेमंडळी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT