Science Day 2024 : Dainik Gomantak
गोवा

Science Day 2024 : केरी-पेडणे येथे विज्ञान दिन उत्साहात

Science Day 2024 : या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक राघोबा कांबळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, वरिष्ठ शिक्षक सर्वेश कोरगावकर आणि सत्यवान हरजी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Science Day 2024 :

हरमल, केरी-पेडणे येथील न्यू इंग्लिश विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गणित व विज्ञानविषयक प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच स्पर्धा घेण्यात आल्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक राघोबा कांबळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, वरिष्ठ शिक्षक सर्वेश कोरगावकर आणि सत्यवान हरजी उपस्थित होते.

विज्ञान दिनानिमित्त माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग करून वैज्ञानिक गुणांचे सादरीकरण केले. यावेळी टाकाऊतून टिकाऊ तसेच कला दालनाचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भावार्थ मांद्रेकर यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT