Kendriya Vidyalaya Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Jobs 2022: केंद्रीय विद्यालय बांबोळी येथे शिक्षक पदासाठी उमेदवारांना संधी

अर्थशास्त्र शिक्षक पदासासह पात्रतेनुसार मिळणार संधी

Sumit Tambekar

केंद्रीय विद्यालय बांबोळी येथे शिक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले असून याबाबतची जाहिरात केद्रीय विद्यालयाने प्रसिद्ध केली आहे. याबाबतचा तपशिल देताना विद्यालयाने उमेदवारांना मुलाखत 17 ऑगस्ट 2022 रोजी घेणार असल्याचं ही स्पष्ट केले आहे.

(Kendriya Vidyalaya Goa Jobs 2022 recruitment is published by Kendriya Vidyalaya Bambolim Camp, Goa for PGT posts)

सविस्तरवृत्त असे की, केंद्रीय विद्यालय बांबोळी, गोवा यांनी पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) पदासाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. अर्थशास्त्र तसेच विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामूळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

विद्यालयाने याबाबत असे ही स्पष्ट केले आहे की, मुलाखतीसाठी येताना इच्छूक उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्या छायांकितप्रतीच्या संचासह आणण्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो ही उमेदवारासोबत असणे गरजेचे आहे. तसेच या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्या ही प्रकारचा प्रवासी खर्च विद्यालय देणार नाही. यासाठी उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतीासाठी हजर राहणे अपेक्षित आहे.

जाहिरातीचे विश्लेषण खालील प्रमाणे

पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक (अर्थशास्त्र )

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – बांबोलीम कॅम्प, गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय बांबोलीम कॅम्प, गोवा पिन – 403 201

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – bambolim.kvs.ac.in

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT