Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

KejriwalKiGuarantee:'आप'ची सत्ता आल्यास गोवेकरांना मोफत वीज देऊ

येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची ही आश्वासन महत्वपुर्ण ठरणार आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुका (Goa Assembly Elections) डोळ्यासमोर ठेउन गोव्यात आपली राजकीय पकड निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाने चांगलीच मेहनत सुरु केली असल्याचे पहायला मिळते आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास गोवेकरांना मोफत आणि 24 तास वीज देण्याची गॅरंटी (KejriwalKiGuarantee) दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पणजीत दिली.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलत असताना मोठी आश्वासन दिल्याचे पहायला मिळते आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 24 तास आणि मोफत वीज, विशेष म्हणजे शेतकर्यांना मोफत वीज देण्यात येणार असुन विजेची जुनी बिले सुद्धा माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

SCROLL FOR NEXT