Ponda Accident Dainik Gomantak
गोवा

Dharbandora Accident: कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून शेजारच्या दरीत कोसळली.

Pramod Yadav

Car Accident At Dharbandora: कर्नाटकहून गोव्यात येत असलेल्या कारचा धारबांदोडा येथे भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून शेजारच्या दरीत कोसळली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

चालक विनोद कुमार (वय 31, रा. बंगळुरू, कर्नाटक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकहून गोव्यात येणारी कार (केए 03 एन एन 2470) फोंडा येथे जात असता तिस्क भूमिकानगर येथे वळणावर उलटली. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना पिळये तिस्क येथील आरोग्य केंद्रात पाठविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT