Kadamba Bus-Car Accident Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus-Car Accident: सत्तरीत कदंब स्कूलबस अन् कारचा अपघात! सुदैवाने जीवितहानी नाही

अपघातात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले

Kavya Powar

Kadamba Bus-Car Accident: राज्यातील वाढते अपघात हे चिंतेचे कारण बनले आहे. दररोज अपघाताच्या 2 ते 3 घटना सध्या समोर येत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सत्तरीतील म्हाऊस येथे कदंब व्यवस्थापनाच्या शाळेसाठी असलेल्या बसचा आणि एका कारचा अपघात झाला आहे.

कदंब बस आणि कारच्या अपघातात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील विद्यार्थ्यांना जर काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काल (8 ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. कदंब पठारावरील रस्ता ओलांडत असताना पणजीहून जुने गोवे दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या गाडीने पश्‍चिम बंगालचा हरलाल मुर्मू (२९) याला धडक दिली. या धडकेने तो जागीच ठार झाला तर गाडीने धडक दिल्यानंतर चालक गाडी घेऊन तेथून पसार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT