Kadamba EV Strike Dainik Gomantak
गोवा

Kadamba EV Strike: पगारवाढीसाठी कदंब इलेक्ट्रिक बसचालकांचा संप; 51 बसेस बंद

प्रवाशांना नाहक त्रास

दैनिक गोमन्तक

Kadamba EV Bus Driver Strike: मडगाववासियांना सध्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मडगाव बस स्थानकातील इलेक्ट्रिक बसचालकांनी बंड पुकारले आहे.

पगार वाढ व्हावी यासाठी चालकांनी बस बंद केल्याची माहिती समोर आली आहे.

कदंबचे हे जवळपास 140 कंत्राटी चालक असून बसचालकांच्या मते त्यांच्या पगारात वाढ व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरमहा 25 हजार मानधन हातात मिळाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात एकूण 51 बसेस बंद केल्या आहेत.

यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण कदंब बसने प्रवास करणारा खूप मोठा प्रवासीवर्ग राज्यभरात आहे. एकाएकी 51 बसेस बंद करण्यात आल्याने वाहतुकीवर याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT