Kadamba bus caught fire near Kuttali junction

 
गोवा

कुठ्ठाळी जंक्शनजवळ कदंब बसला मोठी आग

या घटनेमुळे कदंब महामंडळाला 22 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: काल बुधवारी गोव्यात (Goa) सकाळी कुठ्ठाळी जंक्शनजवळ कदंब (Kadamba) बसला मोठी आग लागली. या आगीमध्ये चालक आणि कंडक्टरसह तब्बल 22 प्रवासी वेळीच प्रसंगावधन राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे कदंब महामंडळाला 22 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कदंब बसला कुठ्ठाळी जंक्शनवर पोचताच बसच्या मागील भागास अचानक आग लागली, त्यानंतर घाबरलेल्या सर्व प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेतली आणि खाली उतरले, त्यामुळे त्या सर्वांचे प्राण वाचले. वेर्णा अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT