Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पाटबंधारे खात्यातील कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या

खोतोडे, वाळपई येथील घटना

Akshay Nirmale

Goa Crime News: खोतोडे, वाळपई येथील पाटबंधारे खात्यातील कनिष्ठ अभियंत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गौरेश म्हाळशेकर (वय 29 वर्षे) असे मृताचे नाव आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

(सविस्तर बातमी अपडेट करत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT