Shiv Sena NCP Alliance Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा

पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. त्यासाठी काम करावं लागतं.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. या पाश्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) देखील आक्रमक होताना दिसत आहे.

दरम्यान, आज बोलताना ते म्हणाले की, गोव्यातील जनतेला नेमकं काय आपेक्षित आहे. याचा विचार करुन हा जाहीरनामा असणार आहे. ड्रग्जच्या बाबतीत आम्ही कुणालाही सोडणार नाही. कसिनोच्या संदर्भात आत्ता आमच्याकडे धोरण नाही, मात्र आम्ही सत्तेमध्ये आल्यास त्यासंबंधी धोरणही बनवू. आमच्याशिवाय महाराष्ट्रात सरकारमध्ये ते येऊ शकले असते का? याचा विचार कॉंग्रेसला करावा लागणार आहे. पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. त्यासाठी काम करावं लागतं.

यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले होते की, गोव्यात (goa) काँग्रेसचे केवळ तीन आमदार आहेत. पक्षाच्या आमदारांनी सामूहिक पक्ष सोडला. महत्त्वाचे राजकीय पक्ष या नात्याने आम्ही (शिवसेना आणि राष्ट्रवादी) काँग्रेसला (Congress) या कठीण या काळात सहकार्याची ऑफर दिली होती, पण काँग्रेस काय विचार करत आहे हे मला माहीत नाही. जर ते स्वबळावर लढले तर ते युनिटचा आकडाही ओलांडू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT