Pooja Naik  Dainik Gomantak
गोवा

Job Scam Case: नोकरी घोटाळ्या प्रकरणी पूजा नाईकची सीबीने केली 5 तास कसून चौकशी!

गोव्यात गाजलेल्या पूजा नाईक नोकरी घोटाळा प्रकरणात (Pooja Naik Job Scam Case) गोवा पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य आरोपी पूजा नाईक हिची 5 तास कसून चौकशी केली.

Manish Jadhav

गोव्यात गाजलेल्या पूजा नाईक नोकरी घोटाळा प्रकरणात (Pooja Naik Job Scam Case) गोवा पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Branch - CB) मुख्य आरोपी पूजा नाईक हिची 5 तास कसून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण विभागाने पूजा नाईक हिला चौकशीसाठी बोलावले होते. सीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्याकडे कथित नोकरी घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. तिच्या या चौकशीतून लवकरच मोठे खुलासे होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: HRA 36 टक्के, फॅमिली युनिट 4.4 आणि फिटमेंट फॅक्टर 2.1; सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या मागण्या, पगारात मोठा वाढ होणार

Accident News: रस्त्याच्या कडेला रक्ताचा सडा! 11 वर्षांच्या मुलाने पिकअपने चिरडले; 9 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

नाट्यसृष्टीचा चालता बोलता शब्दकोश 'विजयाबाई'

ख्रिस्तियानो रोनाल्डो घेणार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती? बहिणीनं केला मोठा खुलासा

'LPG' स्वस्त; खर्चाचा ताण कायम! हॉटेल व्यावसायिकांचे मत, दर अजूनही पूर्वीपेक्षा खूप जास्तच

SCROLL FOR NEXT