Janman Utsav : खड्डे बारसे येथील कंदमुळे विकणाऱ्या महिलेनेही या सर्वेक्षणात भाग घेतला Dainik Gomantak
गोवा

'जनमन उत्सव' पोचला तळागाळातील महिलांपर्यंत

भविष्यातील गोवा कसा असावा यासाठी आपल्या 'जनमन उत्सव' सर्वेक्षणातून(Janman Utsav Survey) गोमंतक ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचला

दैनिक गोमन्तक

मडगाव: भविष्यातील गोवा (Goa) कसा असावा यासाठी आपल्या 'जनमन उत्सव' सर्वेक्षणातून(Janman Utsav Survey) गोमंतक ग्रामीण महिलांपर्यंत जाऊन त्यांचीही मते आजमावत आहे. आज या सर्वेक्षणात खड्डे बारसे येथील रस्त्याच्या बाजूला बसून गावठी भाज्या आणि कंदमुळे विकणाऱ्या महिलेने भाग घेतला.

गोव्याच्या भविष्याच्या बाबतीत आपले मत आजमावून आराखडा तयार करण्यात येणार असल्याच्या भावनेने ती महिला अगदी भारावून गेल्याचे जाणवत होते. पाडी येथील जलम्या मठ या ग्रामिण भागातील महिलांनीही या सर्वेक्षणात उत्सुकतेने भाग घेतला.

वास्को येथे काटे बायणा तसेच कुडतरी मतदारसंघातील घोगळ हौसिंग बोर्ड येथील महिलांनीही या सर्वेक्षणात भाग घेऊन गोव्यातील 3 लाख महिलांपैकी एक होण्याचा मान मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT