Jagreshwar Jagor  
गोवा

Siolim: जागरेश्वराचा जागोर मोठ्या उत्साहात; हिंदू-ख्रिस्ती समाजाच्या एकोप्याचे प्रतीक

शिवोलीत जागरेश्वराचा जागोर मोठ्या उत्सावात रात्री दोन वाजता स्थानिक हिंदू-ख्रिस्ती कलाकारांच्या वतीने विशेष तियात्राचे सादरीकरण करण्यात येते.

दैनिक गोमन्तक

Shivoli: हिंदू-ख्रिस्ती समाजाच्या एकोप्याचे प्रतीक असलेल्या तसेच संबंध गोव्यात ख्याती पावलेल्या दांडा-शिवोली येथील श्रीदेव जागरेश्वराचा प्रसिद्ध जागोर सोमवारी शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबो आदींनी जागोर स्थळी भेट देऊन जागऱ्याचे दर्शन व आशीर्वाद घेतले.

यावेळी हिंदू तसेच ख्रिस्ती समाज एकत्रित येऊन जागोर उत्सव साजरा करताना देहभान विसरून देवाच्या मांडावर नाचताना दिसतात. रात्री दोन वाजता स्थानिक हिंदू-ख्रिस्ती कलाकारांच्या वतीने विशेष तियात्राचे सादरीकरण करण्यात येते.

जागोर उत्सवाच्या निमित्ताने दांडा तसेच गुडे परिसरात गावात येणाऱ्या प्रत्येकासाठी कुणाचीच जात-पात तसेच धर्म न विचारता घराघरांत जेवणाची सोय केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT