IPL Star Swapnil Asnodkar Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival 2021: 'IPL स्टार स्वप्नील अस्नोडकर' यांच्या घरी बाप्पांचे आगमन

शुक्रवारी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा करताना स्वप्नील अस्नोडकर

दैनिक गोमन्तक
IPL Star Swapnil Asnodkar

गोव्याचा (Goa) माजी रणजी क्रिकेट संघ कर्णधार (cricket team captain), माजी आयपीएल स्टार स्वप्नील अस्नोडकर याच्या पर्वरी येथील मूळ निवासस्थानी दरवर्षी श्री गणेश चतुर्थी अस्नोडकर कुटुंबीयांतर्फे (Family) संयुक्तपणे भक्तिभावाने साजरी केली जाते. शुक्रवारी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा करताना स्वप्नील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

SCROLL FOR NEXT