IPL Betting Dainik Gomantak
गोवा

IPL Betting: आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; सांकवाळ येथील एका भाड्याच्या घरात छापा, चौघांना अटक

IPL betting racket busted in Sancoale: सांकवाळ येथील एका भाड्याच्या घरात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर अवैध सट्टेबाजी सुरू असल्याचे उघडकीस आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: वेर्णा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात सांकवाळ येथील एका भाड्याच्या घरात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर अवैध सट्टेबाजी सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत चार जणांना रंगेहात पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट माहितीच्या आधारे सांकवाळ-शिंदोळी येथील घर क्रमांक ६४/३डी च्या पहिल्या मजल्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी चेन्नइ सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा स्वीकारताना आरोपींना पकडण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रांजल तिवारी (२३, उत्तर प्रदेश), अमर दावडा (३३, छत्तीसगड), शशांककुमार साहू (१९, उत्तर प्रदेश) आणि संदीप सिंग (२३, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. हे चौघेही सांकवाळ येथील भोज नाईक हाऊस येथे भाड्याने राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT