Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: गुंतवणूक घोटाळा प्रकरण; दीपाली परबच्या पोलीस कोठडीत दुसऱ्यांदा वाढ

Deepali Parab: कोट्यवधींच्या गुंतवणूक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या दीपाली परब हिच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दुसऱ्यांदा वाढ केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कोट्यवधींच्या गुंतवणूक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या दीपाली परब हिच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दुसऱ्यांदा वाढ केली. तिला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तिच्याविरुद्धचा गुन्हा गंभीर असून ती तपासकामात सहकार्य करत नसल्याने तसेच तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचा दावा क्राईम ब्रँचने केला होता.

यापूर्वी तिला सात दिवसांची दिलेली पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी तिला मडगाव सत्र न्यायालयात उभे करण्यात आले होते.

या घोटाळ्यातील फरारी असलेला मुख्य आरोपी मायरॉन रॉड्रिग्ज याची कल्याण (मुंबई) येथील माजी पत्नी दीपाली परब (३२) हिला क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली होती.

तिला पोलिस कोठडी घेतल्यानंतर तिची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, तिने तपासकामात सहकार्य केले नसल्याने तसेच मायरॉन याच्याबरोबर केलेल्या या घोटाळ्याची माहिती देण्यास टोलवाटोलवी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT