Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : श्री साई मंदिरात साप्ताहिक गुरुवारनिमित्त पूजा, विविध धार्मिक विधी, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

पणजी : विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ : बालभवन केंद्र कांपाल, वेळ : सकाळी ९ वा.

केरी-सत्तरी : श्री शंकरनाथाश्रम मठात साप्ताहिक गुरुवारनिमित्त पूजा, विविध धार्मिक विधी, आरती, महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. ३ ते सायं. ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. ३ ते सायं. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी १० ते दु. १२.३० वा.

फोंडा : कोकणी साहित्यिक डॉ. नूतन देव व सुषमा तिळवे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन, स्थळ : अग्निशमन दल सभागृह, वेळ : सायं. ४.३० वा.

कणका : श्री साईबाबा मंदिरात साप्ताहिक गुरुवारनिमित्त साई सत्यनारायण पूजा व इतर धार्मिक विधी, वेळ : सकाळी ९ वा.

वागाळी : श्री साईबाबा नूतन मूर्ती स्थापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक, पूजा, आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सायं ४ वा.

मोप : श्री सातेरी माऊली देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सकाळी : ८ वा.पासून.

हरमल : उदरगत मांद्रे आणि नाट्यारंभ संस्थेद्वारे नृत्य कार्यशाळा, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, देऊळवाडा, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

उगवे : श्री माऊली देवी देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक, पूजा, आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

बोगमाळो : श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.

खडपाबांध-फोंडा : चिन्मय मिशनतर्फे राजविद्याराजगृह्ययोग या नवव्या अध्यायावर श्रवण साधना, स्थळ : चिन्मय आराधना आश्रम, वेळ : सायं. ६.३० ते रात्री ८.१५ वा.

वळवई : ललितप्रभा नाट्यमंडळातर्फे बालनाट्य शिबिराचे आयोजन, स्थळ - सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : सकाळी ९.३० ते दु. १२ वा.

कुण्णे-राय : श्री समर्थ सिद्धयोगिराज समाधी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सकाळी ८ वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT