Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa: पणजी : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान शब्दावली आयोगातर्फे कार्यशाळा, स्थळ : धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, वेळ : सकाळी 10 वा.

पणजी : आठवा राष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव, स्थळ : गोवा मनोरंजन संस्था, वेळ : सकाळी 10 वा.

नास्नोडा : श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतनच्या 32 व्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

घोगळ : चिन्मय मिशनतर्फे श्रवण साधना, स्थळ : चिन्मय कृष्ण आश्रम, वेळ : सायं. 6.30 ते रात्री 8 वा.

हडफडे : श्री चैरंगीनाथ भूमिका पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी व नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ दु. 3 ते सायं. 6 वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. 3 ते सायं.5.30 वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. 3 ते सायं. 5 वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी 10 ते दु. 12.30 वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT