Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa: श्री साईमंदिरात साप्ताहिक गुरुवारनिमित्त विविध धार्मिक विधी, आरती व तीर्थप्रसाद, वेळ ः सकाळी ८ वा.

पणजी ः चिंचोळे येथील श्री क्षेत्र पिंपळेश्‍वर दत्त मंदिरात साप्ताहिक गुरुवार उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, वेळ ः सकाळी ८ वा.

पणजी ः जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्रदर्शन, स्थळ ः गोवा विज्ञान केंद्र, वेळ ः सकाळी ९.३० ते सायं. ५.३० वा.

पणजी ः किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आर्दुइनो कार्यशाळा, स्थळ ः गोवा विज्ञान केंद्र, वेळ - सकाळी १० ते दु. १२.३० वा.

पणजी ः विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ ः बालभवन केंद्र कांपाल, वेळ ः सकाळी ९ वा

केरी-सत्तरी ः श्री शंकरनाथ मठात साप्ताहिक गुरूवारनिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम, वेळ ः सकाळी ९ वा. पासून.

पर्वरी ः तंत्रज्ञान खात्याद्वारे मुलांकरिता आजसमर टेक फेस्ट २०२३ कॅम्पचे आयोजन, स्थळ - साल्वादोर द मुंद पंचायत सभागृह. वेळ ः सकाळी १० वा.

पर्वरी ः आर्ट इफेक्ट स्टुडिओ गोवातर्फे उन्हाळी कला शिबिर, स्थळ - विद्या भारती दुसरा मजला, वेळ ः सकाळी १० वा.

पर्वरी ः वेद व ध्यान केंद्रातर्फे वेद मंत्र प्रशिक्षण शिबिर, स्थळ ः श्री दत्त मंदिर सुकूर, वेळ - सायं. ४ ते ५.३० वा.

आगरवाडा ः मोफत नेत्र, रक्कदाब, शुगर तपासणी शिबिर, स्थळ ः लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी शाखा, वेळ ः सकाळी १० ते दु. २ वा.

आवेडे ः बोरी ः श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या श्री साईमंदिरात वैशाख मास गुरूवार उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, वेळ ः सकाळी ७ वा.

बोरी ः श्री दत्तमंदिरात साप्ताहिक गुरूवार निमित्त विविध धार्मिक विधी, पूजा, आरती व भजनाचा कार्यक्रम, वेळ - सकाळी ८ वा. पासून.

सांगे ः बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ ः सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ ः दुपारी ३ ते साय. ५.३० वा.

बायणा ः रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ ः सकाळी १० ते दुपारी १२.३०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT