Indian Coast Guard DIG Anurabh Bhos Dainik Gomantak
गोवा

Indian Coast Guard DIG अनुराभ भोस गोवा दलाच्या विभाग प्रमुखपदी

यापूर्वी Indian Coast Guardच्या चेन्नई येथे 'एअर स्टेशन'वर पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून काम पहिले

Dainik Gomantak

भारतीय तटरक्षक दल डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अनुराभ भोस (Indian Coast Guard DIG Anurabh Bhos) यांनी दलाच्या गोवा विभागाचा प्रमुख म्हणून काल बुधवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी अनुराभ भोस भारतीय तटरक्षक दलाच्या चेन्नई येथे असलेल्या 'एअर स्टेशन'वर (Chennai Air Station) पात्र उड्डाण प्रशिक्षक (Flight instructors) म्हणून नियुक्त होते.

भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे प्रमुख डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल हिमांशू नौटियाल (DIG Himanshu Noutiyaal) यांच्याकडून बुधवारी भोस (Anurabh Bhos) यांनी पदभार स्वीकारला. भोस हे दलाच्या 1994 सालातील एक्झिक्युटिव्ह केडरचे अधिकारी आहेत. भारतीय तटरक्षक दलात उत्तम हेलिकॉप्टर वैमानिक (Helicopter Pilot) म्हणून काम करताना त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची धोकादायक घटना घडलेली नाही. हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून केरळ (Kerala) येथे एका शोध व बचाव मोहिमेत भाग घेऊन धोक्यात असलेल्या ११ जणांचा जीव वाचविल्याने अनुराभ भोस यांना 2014 सालात 'तटरक्षक मेडल' पुरस्काराने (Coast Guard Medal Award) सन्मानित करण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT