Indian Army Bharti 2023  Dainik Gomantak
गोवा

Army Bharti 2023 : अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यभरती प्रक्रियेला सुरुवात; उत्तर-दक्षिण गोव्यातील युवकांना देशसेवेची संधी

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही नवीन भरती प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे.

Kavya Powar

Indian Army Bharti 2023 : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही नवीन भरती प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 साठी सैन्यात सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) अर्जाची ऑनलाइन नोंदणी/सबमिशन 16 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे आणि पात्र असलेल्या अविवाहित उमेदवारांसाठी 15 मार्च 2023 पर्यंत सुरू राहील.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पुरुष उमेदवार आणि उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील इच्छुक उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात.

नवीन भरती प्रणालीनुसार, अग्निवीर इच्छुकांना 16 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) ऑनलाइन अर्ज नोंदणी करून सबमिट करावी लागेल.

अर्ज करताना, उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडायची आहेत जिथून ते ऑनलाइन CEE साठी बसणार आहेत. CEE मध्ये निवडलेल्या उमेदवारांना नंतर फेज-2 मध्ये शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा द्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT