Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ; सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या 713 वर

गेल्या 24 तासांत राज्यात 65 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोना तपासण्यांची संख्या जसजशी वाढेल तसतशी नवीन कोरोना रूग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात गोव्यात एकूण 65 नवे कोरोना रूग्ण आढळून आले. या नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रीय म्हणजे उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येचा आकडा 713 वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात आढळलेल्या 65 नवीन कोरोना रूग्णांपैकी 3 रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरीत 62 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 32 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर एकूण 397 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.18 टक्के इतका आहे.

गेल्या 24 तासात कोरोनामुळे एक मृत्यू झालेला नाही. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण 21 लाख 64 हजार 193 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 60 हजार 234 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 507 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT