CBI Raid Goa Dainik Gomantak
गोवा

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Panjim CBI Raid: सीबीआयने वाणी यांना ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

CBI Raid Goa

पणजी: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी गोव्यातील पणजीत लाच घेणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पाटो, पणजी येथे आज (गुरुवारी, १४ नोव्हेंबर) ही कारवाई केली.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पणजीतील पाटो येथे एका संशयित काळ्या रंगाच्या कारची तपासणी केली. आयकर विभागात कामाला असणाऱ्या अतुल वाणी या लेखा अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले.

सीबीआयने वाणी यांना ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयने अतुल वाणी या लेखा विभागातील अधिकाऱ्याच्या कक्षात छापेमारी सुरु ठेवल्याची माहिती समोर आली आहे. एका कंपनीचे बिल थकवून लाच घेण्याच्या प्रयत्नात वाणी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT