Calangute Accident Dainik Gomantak
गोवा

Calangute Accident: कळंगुट येथे बुलेट आणि सायकलचा अपघात; नेपाळचा बुलेट चालक ठार

Calangute Accident: कळंगुट येथे बुलेटचालक गौरांग याची एका सायकल चालकाशी धडक झाली.

Pramod Yadav

Calangute Accident

कळंगुट येथे झालेल्या बुलेट आणि सायकलच्या अपघातात बुलेट चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती नेपाळचा रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनॉस भीम गौरांग (रा. नेपाळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Calangute Accident
Calangute Accident

कळंगुट येथे बुलेटचालक गौरांग याची एका सायकल चालकाशी धडक झाली. यात गौरांगचा मृत्यू झाला असून, सायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT