Panaji Police arrested four criminals  Dainik Gomantak
गोवा

पणजीत चौघांना बेदम मारहाण; चौघांना अटक

ही घटना काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास पणजी रेसिडन्सी हॉटेलसमोरील परिसरात घडली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्वरी येथील गर्वित मनिष कोहली याच्यासह त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करणाऱ्या चिंबलच्या चार संशयितांना पणजी पोलिसांनी अटक केली.

ही घटना काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास पणजी रेसिडन्सी हॉटेलसमोरील परिसरात घडली. त्यांच्याविरुद्ध धमकावण्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे शानूर बाबाजान दरगड ऊर्फ पल्सर (36वर्षे), मोहिद्दिन साब सहानी (35वर्षे), महम्मद असिफ अलाउद्दिन तंबक (2वर्षे) व वासिम मेहबू बने (22वर्षे) अशी आहेत. हे सर्वजण इंदिरानगर - चिंबल येथील रहिवासी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT