Water problem Dainik Gomantak
गोवा

मोरजी, तुयेत ‘नो लाईट, नो वॉटर’

गेल्‍या कित्‍येक महिन्‍यांपासून पेडणे तालुक्‍याला सतावणाऱ्या पाण्‍याच्‍या समस्‍येकडे आजही सरकारचे दुर्लक्षच

दैनिक गोमन्तक

निवृत्ती शिरोडकर

मोरजी: गेल्‍या कित्‍येक महिन्‍यांपासून पेडणे तालुक्‍याला सतावणाऱ्या पाण्‍याच्‍या समस्‍येकडे आजही सरकारचे दुर्लक्षच झालेले आहे. ‘वीज नाही, पाणी नाही’ अशी स्‍थिती मोरजी, तुये व पेडणेत आहे.

चांदेल पाणी प्रकल्पातून दिवसाकाठी पंधरा एमएलडी पाणी पेडणे तालुक्याला सोडले जाते. पण आता लोकसंख्‍या वाढल्‍याने पाण्‍याची मागणीही वाढली आहे. तसेच लहान-मोठे उद्योगधंदे, प्रकल्‍प वाढत असल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. त्यात भर पडतेय ती विजेचा लपंडावामुळे. ज्यावेळी वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा पाणीपुरवठा होत नाही. चांदेल जलप्रकल्‍पाची वीज अर्धा दिवस गायब झाली तर मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये, विर्नोडा, मांद्रे, पालये, केरी भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्‍यास सहा दिवस लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT