Participation Program  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक सहभाग कार्यक्रमाचे केले आयोजन

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मतदारांसाठी पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मतदारांसाठी पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबत बूथस्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागृती कार्यक्रम झाला. यात मतदारांमध्ये जागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी देशभरात सुरू केलेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

आयोगाने 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत मतदारांना पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात 20 आणि 21 रोजी तसेच 27 आणि 28 रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात येणारआहे. त्यानुसार मुरगावच्या संयुक्त मामलेदार अव्हेलिना डिसा यांनी कुठ्ठाळी मतदारसंघातील बूथस्तरीय अधिकाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना योग्य ती माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांवेळी ज्यांना 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना फॉर्म सहा भरून मतदार यादीत नाव नोंदविता येईल. त्याचप्रमाणे एखाद्याचे नाव गाळण्यासाठी फॉर्म 7, नाव, पत्ता दुरुस्तीसाठी फॉर्म 8, स्थानांतरासाठी फॉर्म 8 ए फॉर्म भरता येईल, असे डिसा यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT