महाशिवरात्रोत्सव Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सर्व श्री शंकर देवस्थानात होणार महाशिवरात्रोत्सव

‘भिवपाची गरज ना’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ताळगाव येथील श्री शंकर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 5.30 वाजता श्रींस अभिषेक, संध्याकाळी 6 वाजता भजन, रात्री पालखी मिरवणूक, आरती, तीर्थप्रसाद होईल. बुधवार 2 रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्री 10 वाजता ‘आवयचो पूत सूनेचेर भूत’ नाटक, 3 रोजी रात्री 10 वाजता ‘भिवपाची गरज ना’ नाटक सादर करण्यात येणार आहे.

सटी भवानी देवस्थान, भाटले

पणजी येथील श्री सटी भवानी देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त 1 रोजी सकाळी गर्भकुडीत स्वहस्ते श्रीवलिंगास अभिषेक करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता भजन, तीर्थप्रसाद होणार आहे. भाविकांनी एसओपीनुसार उत्सवात सहभागी व्हावे, असे देवस्थानतर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT